आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका ___“या संकटावर मात कशी करायची या चिंतेने सर्व जग ग्रासलं आहे.
आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका........... “या संकटावर मात कशी करायची या चिंतेने सर्व जग ग्रासलं आहे. आज नऊ वाजेपर्यंत हा जनताकपर्यु आहे . रात्री अनेक जणांना वाटेल की आता नऊ वाजून गेले आता घराबाहेर पडूया. मी आपल्याला थोडीशी आणखी काळजी घ्यायला सांगणार आहे. किंबहुना नाईलाज म्हणून संचारबंदी किंवा जन…